*पारनेर तालुका प्रतिनिधी निघोज विभाग श्री भगवान आनंदा श्री मंदि ल करयांच्याकडून प्रसिद्ध दैनिक लोक परिवर्तन चे संपादक माननीय आबासाहेब शिरसाट यांनी नुकतीच माता मळगंगेला दर्शनासाठी येऊन सपत्नीक सदिच्छा भेट दिली त्यावेळी निघोज येथील पत्रकार बांधव तसेच श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट यांच्यामार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त बबनराव उर्फ रामदास ससाने साहेब महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी वाघमारे पत्रकार मधुकर ठुबे श्री मळगंगा ग्रामीण ट्रस्ट प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोजकर व सौ शोभा निघोज कर तसेच कार्तिकी निघोज कर पत्रकार संप त वैरागर रोहन उनवणे इत्यादी उपस्थित होते पत्रकार बांधव व श्री मळगंगा ग्रामीण विकास तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला श्री मळगंगा विकास ट्रस्टच्या कारभाराबाबत व विकासाबाबत त्यांनी अभिनंदन व्यक्त केले मातेच्या दर्शनाने व होत असलेल्या कामाबद्दल त्यांनी कौतुक केले


