*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडूनदेवी भोयरेतालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांनी संस्थेच्या सभासदांना दिवाळीनिमित्त नऊ टक्के लाभांश वाटप केले असून 3 11 26 रोजी रोजीरक्कम रुपये पाच लाख 69 हजार 280 सभासदांच्या खात्यावर जमा केले आहे सर्व सभासदांनी आपापली रक्कम काढून दिवाळी गोड करावी असेआव्हान संस्थेचे चेअरमन व माजी जिल्हा पंचायत समिती सदस्य माननीय सुभाष नर्स बेलोटे यांनी व त्यांच्या संचालक मंडळामध्ये व्हॉइस चेअरमन तसेच संचालक मंडळाच्या वतीने पत्रकार द्वारे माहिती दिली आहे सालाबाद प्रमाणे लाभांश वाटप करण्याची त्यांची पद्धत असून याही वर्षी सभासदांना त्यांनी दिवाळीनिमित्त लाभांश वाटल्यामुळे सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांचे सभासदांनी आभार मानले आहे



