पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथील सामाजिक कार्यकर्ते सहकार क्षेत्रातील अधिकारी तसेच लोकसंपर्काच्या माध्यमातून जनमानसात ज्यांची ख्याती आहे असे लक्ष्मण जोक साहेब यांची लोक परिवर्तन समूहातर्फे पारनेर तालुका सुपा विभाग प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे माहिती दैनिक लोकमतचे संपादक माननीय आबासाहेब शिरसाट साहेब यांनी पत्रकाद्वारे दिली आहे पारनेर तालुक्यात त्यांच्या निवडीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्याकडून सामाजिक व पत्रकारितेतील चांगल्या कामाची अपेक्षा सर्वांनी व्यक्त केली व त्यांचे भरभरून कौतुक अभिनंदन होत आहे ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांचे ते विश्वासू मित्र आहेत



