पारनेर तालुक्यातील भाग्यविधाते नव्याने संधी मिळूनही त्यात संधीचे सोने करणारे अनुभवी कुशाग्र बुद्धीचे व नम्रतापूर्वक सर्वांचे विचार ऐकून घेऊन सतत जनसंपर्कातून कार्य करणारे असे लाडके नेतृत्व पारनेर तालुक्याला योगायोगाने मिळाले म्हणावे लागेल तसा दाते सरांचा कार्यकाळ अतिशय खडतर असा गेलेला असून त्यांच्या इन्स्टिट्यूटचा मी पहिला विद्यार्थी पण आहे त्यांनी पारनेर येथे आपल्या कार्याची सुरुवात करताना एका टायपिंग इन्स्टिट्यूट मधून केली त्यांचे काम मी जवळून पाहिले त्यानंतर त्यांना कारखान्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली पंचायत समिती जिल्हा परिषद व राजकीय क्षेत्रात विविध पदे मिळाली त्यांनी त्या प्रत्येक कामात आपली चुणूकदाखवली संपर्क वाढवला आणि दैव योगाच्या व कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी आमदार या पदापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले त्यांच्या कार्यास खरोखरच गौरवण्यात आहे आजही या वयात नव्या उमेदीने सतत संपर्कात असून कार्य करत आहे कोणालाही त्रासदायक असे नेतृत्व नाही याचे एक उदाहरण आहे सतत काम करीत राहणे हा त्यांचा स्वभाव आहे त्यांना उदंड आयुष्य परमेश्वराने द्यावे हीच मी माता मळगंगे प्रार्थना करतो त्यांच्या वाढदिवसाच्या मी डॉ. मुकुंद निघोज का निघोज ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार बांधवांच्या वतीने माझ्या लोक परिवर्तन दैनिकाच्या वतीने त्यांना भावी आयुष्यात साठी शुभेच्छा देतो त्यांच्यातून सामाजिक कार्य ईश्वर करून घेऊ ही सदिच्छा व्यक्त करतो त्यांच्या भावी आयुष्याला लाख लाख शुभेच्छा




