*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की कुकडी कॅनलला पाणी सुटणे फार गरजेचे शेतकरी , व शेतीमाल पाण्याअभावी होरपळतोय करून… युवा शेतकरी नेते रुपेश ढवण, जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न फळबागा, शेती पिकासह परिसरात खूप मोठ्या प्रमाणात जनावरांची उपासमार होण्याची वेळ आली , शेतकरी तीव्र उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये यावर्षी पाऊस न झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडलेल्या आहे, त्यामुळे लवकरात लवकर कॅनलला पाणी यावे ही तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विनंती…. हातात तोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा शेतीमाल वेळेत पाणी न आल्यास शेती माल जळून चालला आहे, म्हणून राज्य सरकारने वेळीच योग्य उपाय योजना करून शेतकऱ्यांना शेतीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध करावी ही विनंती🙏



