*निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील माता मळगंगेच्या मंदिरासमोर मागील पाच वर्षांपूर्वी सुरू केलेली कन्हैया ज्वेलर्स सुवर्णपेढी सोमनाथजी वरखडे साहेब तसेच ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्या संकल्पनेतून सुरू केलेली माननीय हरिभक्त परायण रामराव जी ढोक महाराज तसेच परमपूजनीय रामायणाचार्य प्रसिद्ध कीर्तनकार समाधान महाराज शर्मा तसेच संत महात्म्यांच्या साक्षीने सुरू केलेली कन्हैया ज्वेलर्स दसऱ्याच्या मुहूर्तावर पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे याही वर्षी सालाबाद प्रमाणे सत्यनारायण महापूजा तीर्थप्रसाद तसेच ग्राहकांसाठी मजुरीवर 20 टक्के सवलत दसऱ्याच्या दिवशीजाहीर केलेली आहे तरी या सुवर्णसंधीचा ग्राहकांनी अवश्य फायदा घ्या ही नम्र विनंती प्रोप्रायटर सुदर्शन मुकुंदराव निघोज कर तसेच प्रोप्रायटर एडवोकेट कृष्णा सोमनाथ वरखडे यांनी पत्रकाद्वारे केली आहे




