निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध सुवर्ण दालन कन्हैया ज्वेलर्स यांनी पाच वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावर्षी दिवाळीसाठी खास बक्षीस योजना जाहीर केले आहे यामध्ये पाच हजार वरील प्रत्येक खरेदीवर हमखास भेटवस्तू देण्यात येणार आहे तसेच दुष्काळग्रस्त परिस्थितीमुळे 20% मजुरीवर सवलत दिली जाणार आहे या सुवर्णसंधीचा सर्व ग्राहकांनी अवश्य फायदा घ्यावा असे आवाहन या सुवर्ण दालनाचे मार्गदर्शक माननीय सोमनाथ भाऊ वरखडे तसेच ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोजकर यांनी पत्रकार द्वारे दिली आहे कन्हैया ज्वेलर्सचे प्रोप्रायटर एडवोकेट कृष्णा सोमनाथ वरखडे तसेच श्री सुदर्शन मुकुंदराव निघोज कर यांनी पत्रकार द्वारे कळवले आहे तरी सर्व ग्राहकांनी तालुक्यातील व इतर तालुक्यातील ग्राहकांनी सुद्धा या सुवर्णसंधीचा अवश्य फायदा घ्या असे आव्हान करण्यात येत आहे माता मळगंगेच्या पवित्र पावनभूमीत मातेच्या मंदिराच्या समोर असलेले कन्हैया ज्वेलर्स एक प्रसिद्ध आणि ग्राहकांच्या सेवेत परिपूर्ण असे विश्वासाला पात्र ठरलेले कन्हैया ज्वेलर्स ग्राहकांच्या हितासाठी खास दिवाळीसाठी ही योजना करत असून या कन्हैया ज्वेलर्स मध्ये अनेक उपक्रम राबवले जातात सर्वसामान्य जनतेसाठी भिशी योजना राबवली जाते श्री मळगंगा भिशी योजना या योजनेमध्ये 12 ते सलग रक्कम भरल्यानंतर त्या रकमे इतकी बोनस रक्कम आपणाला मिळते व आपणास दागिने बनवता येतात याही योजनेचा समक्ष येऊन फायदा घ्या ही नम्र विनंती करण्यात येत आहे समक्ष अनुभव घ्या व गेली शंभर वर्ष सातत्याने सेवेत असलेल्या या सुवर्णपेढीचा अवश्य फायदा घ्या सचोटी तसेच चांदी व नवरत्न तसेच खडे आपल्याकडे उपलब्ध आहेत आपल्या राशीनुसार आपणास अंगठ्या बनवून दिल्या जातील याही संधीचा आपण फायदा घ्या





