*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट निघोज कार्याध्यक्ष तसेच बाबासाहेब नागरी सहकारी पतसंस्था चेअरमन माननीय वसंतराव बाबासाहेब कवाद यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सचिव सुरेश पाटील तसेच पत्रकार भगवान श्री श्री मंदि लकरयांच्या उपस्थितीत करण्यात आला पारनेर तालुका पत्रकार संघ तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पत्रकार यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला दैनिक लोक परिवर्तन संपादक आबासाहेब शिरसाट यांनी त्यांना प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मानित व चौथा वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे लाभले त्याबद्दल हा सत्कार करण्यात आला श्री मळगंगा ग्रामीण चे सर्व पदाधिकारी तसेच श्री बाबासाहेब कवाद पतसंस्थेचे व्हा. चेअरमन नामदेव मामा थोरात महानगर बँकेचे व्हा. चेअरमन माननीय भास्कर कवाद साहेब एडवोकेट बाळासाहेब लामखडे व इतर मान्यवर उपस्थित होते



