!अळकुटी तालुका-पारनेर येथे आज हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अळकुटी येथे शाळेतील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित ज्येष्ठ नेते बाबाजीशेठ भंडारी,शिवसेना जिल्हा समन्वयक सखाराम उजगरे सर,अहिल्यानगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.भास्करराव शिरोळे,माजी चेअरमन बाळासाहेब पुंडे, कोरठण देवस्थानचे उपाध्यक्ष महेश शिरोळे,उपसरपंच बाळासाहेब धोत्रे,माजी उपसरपंच आरीफभाई पटेल,माजी उपसरपंच शरद घोलप,बाळासाहेब चौधरी,युवानेते पप्पूशेठ मते, संजय दादा ठूबे,संतोष शिंदे, विजय शिरोळे,निवृत्ती शिंदे,श्रीपत शिरोळे,दादाभाऊ शिरोळे,कोंडीभाऊ शिंदे,शिवाजी भंडारी, रामदास भंडारी,गणपत माने,सर्व ज्येष्ठ शिवसैनिक,मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद,समस्त ग्रामस्थ अळकुटी मोठ्या संख्येने उपस्थित होते!💐💐