निघोज गावचे सामाजिक कार्यकर्ते,मुंबई बँकेचे वरिष्ठ अधिकारी , आमचे मार्गदर्शक सुनील (दादा) पवार पाटील यांची कन्या आराध्या सुनील पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, आराध्या तुला पुढील वाटचालीसाठी आई मळगंगा माता तुम्हाला खूप असं लाख लाख उदंड निरोगी आयुष्य देवो हीच माता चरणी प्रार्थना,, 🎂🎂 शुभेच्छा देताना ज्येष्ठ पत्रकार डॉ मुकुंद रामचंद्र निघोजकर तसेच ज्येष्ठ पत्रकार श्री दत्ताजी सोनवणे साहेब निघोज येथील अल्पसंख्यांकमंडळ पारनेर तालुका पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ विविध गणपती मंडळांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत


