*सेनापती बापट मल्टीस्टेट पतसंस्था ठेवीदार फक्त साडे सहाकोटी रुपयांच्या ठेवीची होती पोलिसांकडे माहिती परंतु प्रत्यक्षात आज पर्यंत माननीय विनोदजी गोळे साहेब अध्यक्ष शिवराय प्रतिष्ठान यांच्या प्रयत्नामुळे आत्तापर्यंत एक हजार जणांनी डीएसपी ऑफिसला जमा केले. अजून त्यांच्या अंदाजानुसार 1000 अर्ज अपेक्षित आहे एकंदरीत ठेवीदारांच्या ठेवी 200 ते 250 कोटी असल्याची माहिती आहे याबाबत जनजागृती करून श्रीयुत गोळे साहेब यांनी अतिशय उत्तम असे कार्य केलेले आहे त्यांच्या कार्याला यश लाभावे व ठेवीदारांना ठेवी मिळाव्यात अशी अपेक्षा ठेवीदारांकडून व्यक्त करण्यात येत आहे यामध्ये एडवोकेट शिंदे व इतर टीमने ही खूप छान काम केले असल्यामुळे त्यांचेही कौतुक होत आहे सध्या संस्थेवर प्रशासक पारनेर सहनिबंधक साहेब यांची नियुक्ती झाली असल्याचे कळले आहे पुढील तपास तसेच लवकरच याबाबत निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ही माहिती पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड पत्रकार यांनीदिली आहे


