याबाबत सविस्तर वृत्त असे की देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज अहिल्यानगर येथे सुवर्णकार समाजाचे मोठे नरहरी मंदिरा असून या मंदिराच्या कार्यकारणीवर निघोज गावचे सुपुत्र व केडगाव येथे वास्तव्यात असलेले व प्रदीर्घ अनुभव असलेले श्री शांताराम जी निघोजकर यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे निघो निघोजअल्पसंख्या क यांच्या वतीने त्यांच्या अभिनंदन करण्यात आले तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे व पारनेर तालुका पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य मराठीपत्रकार संघ यांच्याकडूनही त्यांचा अभिनंदनचा ठराव करण्यात आला त्यांच्या पुढील कार्या स शुभेच्छा देण्यात आल्या श्री शांताराम निघोज करहे एक अनुभवी क्रीडा शिक्षक म्हणून निवृत्त असून त्यांनी देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज आळंदी देवाची येथेही विश्वस्त म्हणून काम केलेले आहे त्यांच्या या कामाचा अनुभव पाहता त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली श्री मुकुंद रामचंद्र निघोज कर ज्येष्ठ पत्रकार मार्गदर्शक यांचे ते थोरले बंधू आहेत कार्यकारणी खालील प्रमाणे

