*पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदासजी नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की देवी देवी भोयरेतालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर श्री अंबिका माता नवीन मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम त्यानिमित्ताने विविध असे कार्यक्रम आयोजन श्री अंबिका देवी देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ देवी भोयरे यांनी आयोजित केला आहे सदर कार्यक्रमाचीरूपरेषा पुढील प्रमाणेशनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी नऊ ते अकरा पर्यंत मूर्ती मिरवणूक दुपारी तीन ते सहा 45 मूर्ती पूजा विधि होणार आहे पुरोहित श्री सच्चिदानंद धुंडीराजगाडगीळ गुरुजी व पुरोहित संच अहिल्यानगर करणार आहे तसेच रविवार दिनांक 13.9.2026 रोजी सकाळी सात वाजता पासून पर्याय होमपुण्याहवाचन प्राणप्रतिष्ठा होम पूर्णा आहुती प्रायचित्त होम इत्यादी होणारा असून सकाळी नऊ ते अकरा वाजता पर्यंत देवी महात्मकीर्तन सेवा हरिभक्त परायण कृष्ण कृपांकित डॉक्टर श्री विकास नंदजी महाराज मिसाळ यांचे होणारा असून मूर्ती प्राणप्रतिष्ठा सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी होणार आहे साडेअकरा वाजता महाप्रसादाचे आयोजन केलेल्या असून सदर व आयोजक श्री अंबिका देवस्थान ट्रस्ट देवी भोयरे समस्त ग्रामस्थ देवी भोईरे मुंबईकर पुणेकर मंडळ तसेच महाराष्ट्रातील देवीभक्त गोसावी समाज बहुसंख्य उपस्थित राहणार आहेत आपणही आपली उपस्थिती या कार्यक्रमाला देऊन देवीचा कृपाशीर्वाद घ्यावा असे आवाहन श्री अंबिका देवी देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ यांनी पत्रकाद्वारे केले आहे


