निघोज गावचा अभिमान पोलिस निरीक्षक स्वप्नील उनवणे यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹
आमचे ज्येष्ठ बंधू, उनवणे कुटुंबाचे ज्येष्ठ कारभारी व मार्गदर्शक कचरदास सुलोचना बबनराव उनवणे यांचे लाडके चिरंजीव व आमचे पुतणे पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, गेली १५ वर्षांपेक्षा अधिक काळ पोलीस दलात सेवा करताना पी एस आय,ए पी आय तसेच पी आय म्हणजे पोलीस निरीक्षक पदावर काम करताना स्वप्नील याने निघोज गावचा नावलौकिक वाढविण्यासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. विविध जिल्ह्यांत कार्यरत असताना गुन्हेगारांना जरब बसेल अशीच कामगिरी करीत पोलिस दलाचा नावलौकिक वाढविण्यासाठी स्वप्नील याचे प्रयत्न यशस्वी ठरले आहे. सध्या स्वप्नील हा बिड जिल्हा सायबर क्राईम ब्रॅंचचा प्रमुख म्हणून कार्यरत असून अतिशय कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून गौरवास तो अनेक वेळा पात्र ठरला आहे. मुंबई,वाशिम, गोंदिया, जळगाव व नाशिक जिल्ह्यात पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असताना सध्या बिड जिल्ह्यात तो कामगीरी करीत असून स्वप्नील यास वाढदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा माता मळगंगा स्वप्नील यास उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो तसेच सामाजिक सेवेसाठी माता मळगंगा देवीचा आशीर्वाद सातत्याने मिळो हीच मळगंगा मातेचरणी प्रार्थना 👏 शुभेच्छुक-नगर सह्याद्री परिवार , व्यापारी असोसिएशन निघोज , राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई , स्वरांजली केक्स निघोज , पारनेर तालुका पत्रकार संघ , पत्रकार संघ विभागीय कार्यालय निघोज , आपला तालुका न्यूज चॅनल , अल्पसंख्याक समाज मंडळ ,सेवा मंडळ अहिल्यानगर जिल्हा , वुलन मॅट रांगोळी अंबरनाथ


