निघोज मधील माता मळगंगेच्या समोर गेली चार वर्षापासून सुप्रसिद्ध कन्हैया ज्वेलर्स खास रक्षाबंधन शुभ मुहूर्तावर मजुरीत 50 टक्के सवलत देण्यात येईलयांच्यामार्फत ग्राहकांना कमीत कमी खर्चात कमीत कमी मजुरी जास्तीत जास्त शुद्ध सोने देण्याचा प्रयत्न केला जात आहे आपल्या सहकार्यामुळे कन्हैया ज्वल याचा नावलौकिक वाढत असून यामध्ये आपलाच मोठा वाटा आहे आमच्याकडून ईश्वर अशी सेवा करून घेऊ व सोन्यापेक्षाही जास्त किंमत असलेल्या सोन्यासारख्या माणसाचा आम्हाला नेहमी सहवास लाभावा हीच आमची विनंती आपण आमच्यावर दाखवलेल्या विश्वासात आम्ही निश्चितच पात्र ठरवू तसेच आपण अवश्य आम्हास भेट देऊन सोने खरेदी करा व भेट मिळवा दसरा ते दिवाळीपर्यंत अतिशय कमी मजुरी त आम्ही आपणास मजुरीवर 50% सवलत देऊन सोन्याची विक्री करत आहोत तसेच आमच्याकडे मासिक मळगंगा संचय योजना आहे तिचाही आपण लाभ घ्यावा अशी आवाहन कन्हैयाचे प्रोप्रायटर श्री सुदर्शन मुकुंदराव निघोज कर तसेच प्रोप्रायटर ॲडव्होकेट कृष्णा सोमनाथ वरखडे यांनी केले आहे कृपया आमच्या मागे माता मळगंगेचा आशीर्वाद आपले सहकार्य व आमचे वडील जेष्ठ पत्रकार व माता मळगंगा देवीचे मुख्य प्रसिद्धी प्रमुख श्री मुकुंदराव निघोजकर तसेच सामाजिक आर्थिक व धार्मिक क्षेत्रात नेहमीच कार्यरत असलेले श्री सोमनाथ जी वरखडे साहेब यांचे आशीर्वाद आम्हास लाभले आहे त्यामुळे आम्ही उन्नती करू शकलो आपणही आम्हा सहकार्य देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती *


