.
&&&&&&&&&&&&&&&&&&&&
•••••••••••••••••••••••••••••••••••
!! श्रीरामकृष्ण हरी !!
°°°°°°°°°°°°°°°°°°
[ अभिष्टचिंतन ]
÷÷÷÷÷÷÷÷÷÷
पिंपरी चिंचवड शहर पंचक्रोशितील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जेष्ठ प्रवचनकार…
ह.भ.प.बब्रुवाहन वाघ महाराज….
====================*नरहरी महाराज प्रतिष्ठान देहूगाव अध्यक्ष माननीय भरत भाऊ बेलेकर यांच्याकडून
यांचे जन्मदिनाचे आज आनंद-पर्व.
आदरणीय ह.भ.प.वाघ महाराज हे अत्यंत निष्ठेने, व निस्पृहपणे वारकरी संप्रदायाशी समर्पित आहेत.. सांगवी नगरीच्या वैभवात आणि संस्कृती संवर्धनास सहाय्यभूत ठरलेले *संत गजानन महाराज मंदिर* उभारणीत प्रचंड मोठे योगदान देण्याचे श्रेय महाराज यांनाच जाते आहे.
महाराज, प्रवचनाचे माध्यमातून प्रबोधनच नव्हे तर समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेत अग्रस्थानी आहेत. आणि म्हणूनच पिंपरी चिंचवड शहर पंचक्रोशित महाराजाप्रती नितांत श्रद्धा व निष्ठा असणारे भाविक मोठ्या संख्येने आहेत. त्याचप्रमाणे ” वारकरी संप्रदाय ” या विशाल क्षेत्रात त्यांचे स्थान तसेच ओळख मोठी आहे.
आज आदरणीय ह.भ.प.वाघ महाराज यांचा वाढदिवस आहे. आजच्या या मंगल प्रसंगी विश्व- नियंता भगवंत महाराजांना अत्यंत निकोप आरोग्याचे प्रदीर्घ आयुर्मान देवो, ही प्रार्थना….
महाराज, आपल्या आजच्या वाढदिवसानिमित्त आपणास खूप खूप मनापासून शुभेच्छा……
🪴🙏🏻🪴🙏🏻🪴🙏🏻🪴🙏🏻🪴
——-० भागवत ०——-


