सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर जिल्हास्तरीय पत्रकार अधिवेशन सोमवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता मोठ्या संख्येने पत्रकार बांधव तसेच पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब श्री शिवाजीराव शिर्के साहेब तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सचिव श्री विश्वासरावजी आरोटे सर व या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष श्री वसंतराव जी बाबासाहेब कवाद तसेच उपाध्यक्ष श्री अमृता शेठ रसाळ साहेब शिवसेना जिल्हाध्यक्ष माननीय डॉक्टर शिरोळे निघोज येथील कार्यकर्ते प्रामुख्याने माजी सरपंच टकाराम जी लंके कन्हैया उद्योग समूहाचे सर्वोच्च युवा नेते मच्छिंद्र शेठ लंके साहेब राष्ट्रवादी काँग्रेस नेते श्री सोमनाथ जी वरखडे साहेब तसेच इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत तसेच जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव यांच्या उपस्थितीत अतिशय थाटामाटात साजरा झाला यावेळी जेष्ठ पत्रकार व गेली 40 वर्षे पत्रकारितेत काम करणारे निगोजेतील श्री दत्ताजी सोनवणे साहेब यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच कन्हैया उद्योग समूहामार्फत पत्रकार शेरकर साहेब व चौधरी साहेब यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी सूत्रसंचालन शिवव्याख्याते श्री कवादसाहेब यांनी केले व आभार प्रदर्शन श्री भास्कर रावजी कवादयांनी केले

