*पारनेर तालुका प्रतिनिधी मुकुंद निघोज करकडून
सविस्तर वृत्त असे की नुकतेच आळकुटी येथील सरपंच ताईसव डॉक्टर कोमल ताई भंडारी यांनी पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केल्यामुळे नुकताच शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यामुळे पारनेर तालुक्यात राजकीय खिंडारपडले असे म्हणावे लागेल प्रत्येक राजकीय पुढारी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपणास संधी मिळेल या दृष्टीकोनातून आपली रण नीती ठरवीत आहे त्यानुसार
*अळकुटी गावाच्या विद्यमान सरपंच सौ.डाॅ.कोमल ताई भंडारी यांचा सुजित पाटील झावरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत.
शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश,,
किल्ले शिवनेरी आमदार शरद दादा सोनवणे.यांच्या हस्ते.
शिवसेना महिला आघाडी प्रमुख पारनेर तालुका पदी निवड. 🏹🏹
