दि. 26 जानेवारी 26 रोजी प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत कर्तव्यपथावर पथ संचलनात शहनाई, सुंद्री, संबळ व अन्य वाद्यांसह शहनाई विद्वान पं. लोकेश आनंद यांच्या संगीत दिग्दर्शनात सादर होणाऱ्या वंदे मातरम गीत सादरीकरणासाठी सनईसम्राट शंकररावजी-सुरमणी पं. प्रभाशंकरजी गायकवाड शहनाई सुंद्री अकादमी/गुरुकुल, गुरु डॉ. पं. प्रमोद गायकवाड यांचे सहभागी शिष्य
जय हिंद!!!!
वंदे मातरम!!!!
