*गिनीज बुकात नोंद असलेले निघोज येथील कुंडक्षेत्र दिवसेंदिवस विकास कामामुळे श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टच्या ग्रामस्थांच्या तसेच भाविक भक्तांच्या सहकार्यामुळे मुंबईकर मंडळ निघोज येथील सहकार्यामुळे तसेच डॉक्टर निलेशजी लंके साहेब विद्यमान आमदार माननीय दाते सर तसेच अनेक भाविक भक्तांच्या सहकार्यातून माता मळगंगेच्या कुंडक्षेत्र येथे विकास होत आहे गिनीज बुकात नोंद असल्यामुळे अनेक सहली सातत्याने कुंड पाहण्यासाठी येत असतात आता यामध्ये ट्रस्टच्या माध्यमातून अनेक कामे झालेली असल्यामुळे तसेच निसर्गरम्य असे वातावरण तयार झाले असल्यामुळे पर्यटकांसाठी विविध सोय केल्यामुळे पर्यटक आकर्षित झाले आहे तसेच माता मळगंगेचे भक्तही सातत्याने या ठिकाणी दर्शन घेऊन पुनीत होत असतात या ठिकाणी अनेक कुटुंबाकडून रितीरिवाजाप्रमाणे पाळणा सोडला जातो अनेक धार्मिक कार्यक्रम केले जातात सवाष्ण भोजन केले जाते त्यामुळे माता मळगंगेचे कृपा सातत्याने त्यांना लाभत आहे आपणही या मातेचे दर्शन घेऊन तसेच कुंड पर्यटन क्षेत्राला भेट देऊन आपला आनंद उन्नत करावा असे आव्हान श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे सचिव श्री शांतारामकळसकर साहेब कार्याध्यक्ष तरुण तडफदार माननीय वसंतरावजी कवाद सर उपकार्याध्यक्ष माननीय अमृतरावजी रसाळ साहेब यांनी पत्रकार द्वारे केली आहे अशी माहिती माता मळगंगा ग्रामीण विकासट्रस्टचे प्रसिद्धीप्रमुख श्री मुकुंदरावजी निघोज करयांनी दिली आहे
- September 2026
- August 2026
- July 2026
- June 2026
- May 2026
- April 2026
- March 2026
- February 2026
- January 2026
- August 2025
- September 2026
- August 2026
- July 2026
- June 2026
- May 2026
- April 2026
- March 2026
- February 2026
- January 2026
- August 2025
