आनंदाची बातमी. ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून निघोज ग्रामपंचायत सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्याध्यक्ष आदर्श ग्रामपंचायत सदस्य तसेच सतत कार्यरत व कामसू असलेल्या अभ्यासक व्यक्तिमत्व म्हणून समजल्या जाणाऱ्या सौ सुधामतीताई ताई कवादयांनी विद्यमान आमदार माननीय श्री काशिनाथ जी दाते सर यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला यश पारनेर – नगर मतदार संघाचे कार्यकुशल दमदार आमदार मा.काशिनाथजी दाते सर यांच्या माध्यमातून तसेच निघोज ग्रामपंचायतच्या” राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा कार्याध्यक्ष”आदर्श ग्रामपंचायत सदस्या सौ.सुधामतीताई कवाद यांच्या प्रयत्नातून काळे- कवाद वस्तीवरती जिम साठी सात लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल काळे- कवाद वस्तीच्या वतीने खूप खूप अभिनंदन. या कामी राष्ट्रवादीकाँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब लामखडे, विठ्ठलशेठ कवाद, रोहिदासशेठ लामखडे, रमेशशेठ वरखडे, किरण रसाळ, विशाल साळवे यांचे सहकार्य लाभले.🌹🌹👍👍