नुकत्याच एका रेल्वे प्रवासात हरी नामाचा गजर ऐकवायला मिळाला अतिशय मंत्रमुक्त होऊन लोक त्यांना साथ देत होते या कलियुगामध्ये अशा प्रकारे हरिनामाचा व हरीच्या मायेचा या अभंगातून विस्तार केलेला असून लोकलमधील प्रवासी त्याला खूप मोठ्या प्रमाणात साथ देत होती हे स्वतः अनुभवल्या नंतर एक पत्रकार या नात्याने याचा व्हिडिओ बनवावा असे वाटले व तो प्रसारित करावा जेणेकरून या युगात नामाला किती महत्त्व आहे याची जाणीव संतांनी करून दिली आहे तरीही लोक मायेमुळे ईश्वराला नामाला विसरतात ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून