निघोज तालुका पारनेर येथील दैनिक सह्याद्री वृत्तपत्राचे पत्रकार व नियमित सामाजिक पत्रकारित क्षेत्रात मोठा अनुभव असलेले माझे वर्गमित्र श्री दत्ताजी उनवणेयांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई यांनी जीवनगौरव पुरस्कार सन्मानित केले असून हा सोहळा जिल्हास्तरीय पत्रकार अधिवेशन सोमवार दिनांक नऊ दोन 26 रोजी सकाळी 11 वाजता कुंड पर्यटन क्षेत्र विसावा हाल येते पद्मश्री पोपटरावजी पवार साहेब श्री संजय भोकरे साहेब श्री शिवाजीराव शिर्के साहेब तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे त्यांना मिळाल्या जाणाऱ्या या पुरस्काराने सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या भावी आयुष्यात अशीच भरभराटी होऊ अशी सदिच्छा व्यक्त करण्यात येत आहे श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट प्रसिद्धीप्रमुख श्री मुकुंद रामचंद्र निघोज कर यांनी पत्रकार द्वारे ही माहिती दिली आहे
