[रत्नाकर पाटील धाराशिव जिल्हा प्रतिनिधी] विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा,शिंगोली ता.जि.धाराशिव शाळेत दिनांक: ७ जुलै २०२६ वार मंगळवार रोजी शालेय क्रीडांगणावर वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये सिसम,करंज,लिंब,चिंच,आवळा, पिंपळ सुमारे १०० वृक्षाची लागवड करून शालेय परिसर हिरवागार केला. या प्रसंगी दिपक खबोले सर, कैलास शानिमे सर,पर्यवेक्षक रत्नाकर पाटील सर,शिक्षकेत्तर कर्मचारी वसंत भिसे, रेवा चव्हाण व इयत्ता १० वी चे विद्यार्थी उपस्थित होते.


