*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की निघोज येथील चार वर्षांपूर्वी श्री साई टाइल्स अँड ग्रॅनाईट मार्बल क्षेत्रातील दुकान खूप नावारूपाला आले सचोटी व प्रामाणिकपणामुळे त्यांनी लवकरात व्यवसायात उन्नती केली या वर्धापन दिनानिमित्त बाबासाहेब कवाद नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन माननीय वसंतराव जी बाबासाहेब कवादसाहेबतसेच प्रसिद्ध व्यापारी प्रशांत लोळगे साहेब तसेच प्रसिद्ध व्यापारी बबनरावजी तनपुरे यांनी श्री साई टाइल्स अँड ग्रॅनाईट चे मालक यशवंतवाढवणे साहेब तसेच श्री बोचरे साहेब यांना भेट देऊन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत निघोज व परिसरातील सर्व व्यापारी व व्यापारी संघटनेतील पदाधिकारी तसेच निघोज सराफ असोसिएशन व पत्रकार पारनेर तालुका तसेच राज्य मराठी पत्रकार संघ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच निघोज येथील अल्पसंख्या समाज मंडळ यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत


