*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडूनआज दिनांक 28/6/26 रोजी प्रा.आ. केंद्र अळकुटी येथे, राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे सर व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश कांबळे सर, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रथम वैद्यकीय अधिकारी डॉ.अतिश कापसे सर व द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ. सरिता खोसे मॅडम ह्यांच्या उपस्थितीत पार पडला तसेच आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका व सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते..

