पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे!निघोज (ढवणवाडी) तालुका-पारनेर येथे श्री चैतन्य कानिफनाथ महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र देहू ते पंढरपूर जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा विनापूजन करताना निघोज जिल्हा परिषद गटाचे नेते,अहिल्यानगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.भास्करराव शिरोळे व दिंडी प्रमुख ह.भ.प.गोरखनाथ महाराज ढवण,ह.भ.प.भाऊसाहेब महाराज गट,रुपेश दादा ढवण,देवरामबुवा लामखडे,बाबाजी ढवण,दत्ताशेठ घोगरे,रामु दादा रासकर,गणेश भाकरे, उपस्थित सर्व भाविक भक्त श्री चैतन्य कानिफनाथ महाराज पायी दिंडी सोहळा वारकरी,माता भगिनी समस्त ग्रामस्थ (ढवणवाडी) निघोज मोठ्या संख्येने उपस्थित होते………..!*💐🚩



