*पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी सारख्या झेडपी शाळा महाराष्ट्र राज्यात तयार झाल्यात निश्चितच दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळेल शासन सीएसआर निधीआणि लोकसहभागातून ही शाळा तयार झाली आहे अतिशय सुंदर मनमोहक व विद्यार्थ्यांचे करिअरसाठी शिक्रापूर जवळ वाबळेवाडी येथील अतिशय सुंदर झेडपी शाळाआहे आपण या शाळेला भेट द्या व आनंद लुटा तसेच आपल्या पाल्यास या शाळेत प्रवेश द्या जेणेकरून त्याची उन्नती होईल

