रक्तदान श्रेष्ठ दान *पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी
*बाजार समितीचे माजी उपसभापती व निघोज गावचे कार्यसम्राट मा.सरपंच संदीप पाटील वराळ यांच्या जयंती कार्यक्रम निमीत्ताने कपिलेश्वर मंगल कार्यालयात रविवार दि.५ रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन वाजेपर्यंत.*
रक्तदात्यांना यावेळी रेनकोट देण्यात येणार आहे.
संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशन, पत्रकार संघ, निघोज ग्रामस्थ व मुंबईकर मंडळ


