पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की जवळा तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील चांगले नावारूपाला आलेले व प्रसिद्ध शेतकऱ्यांचे विश्वसनीय श्रीनिवास कृषी सेवा केंद्र जवळा प्रोप्रायटर शंभूराजे सोमवंशी यांनी त्यांचे दुकान जवळशिरूर रोडवर नवीन जागी स्थलांतरित गुरुवार दिनांक 9 जुलै 2026 रोजी सकाळी नऊ वाजता शुभ मुहूर्तावर त्यांचे वडील सिव्हिल इंजिनिअर श्री बाळासाहेब सोमवंशी यांच्या शुभहस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थिती सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद यांनी संपन्न झाले आहे गावातील प्रतिष्ठित व तालुक्यातील प्रतिष्ठित मान्यवर यावेळी उपस्थित होते जेष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोजकर यांनी आपल्या कुटुंबासमवेत दुकानात भेट दिली व सदिच्छा दिल्या आहे

