निघोज मध्ये शनिवार दिनांक 14 2 26 रोजी सायंकाळी पाच वाजता श्री मळगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या समोर होते सलून वाला भव्य सलून चे दुकान सामान्य कुटुंबातील न्हावी समाजातील अतिशय कष्टाने वर आलेला तुषार गायकवाड या दुकान चे उद्घाटन करीत आहे तरी सर्व जनतेने या सुवर्णसंधीचा सेवेचा अनुभव घ्यावा असे श्री तुषार गायकवाड यांनी सांगितले आहे सेवा हाच धर्म चांगल्या प्रकारे सेवा दिली जाईल असे त्यांनी सांगितले श्री मुकुंद निघोजकर ज्येष्ठ पत्रकार निघोज यांनी ही माहिती दिली