निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद रामचंद्र निघोज कर यांचे चुलते कैलासवासी शामराव नारायण निघोज कर यांचे नुकतेच वृद्धापकाळाने वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले अतिशय शांत संयमी असेही व्यक्तिमत्व असून अनेक सामाजिक धार्मिक संस्थेमध्ये त्यांचा नेहमी सहभाग आहे एकंदरीत चार भावांचे कुटुंब असलेले शामराव हे प्रमुख होते त्यांनी अतिशय बिकट परिस्थितीत मुंबईला जाऊन चारही भावांना योग्य अशा पद्धतीने मार्गदर्शन करून नोकरीला लावले व स्वतःही टेक्निकल बोर्ड ऑफिसर म्हणून काम केलेअतिशय निस्वार्थ अशी व्यक्ती म्हणून यांच्याकडे पाहिले जात होते त्यांचा दशक्रिया विधी काळा तलाव कल्याण येथे 21 फेब्रुवारी 2026रोजी होणार आहे त्यांच्या जाण्याने परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे अशी माहिती त्यांची चिरंजीव जीवन शामराव निघोज कर यांनी दिली आपण हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रद्धांजली वाहावी असे आव्हान त्यांनी केले आहे
