सालाबादप्रमाणे संत श्री निळोबाराय यांचा यात्रा व सप्ताह निमित्त पिंपळनेर येथे अनेक पालख्या पायी जात असतात याही वर्षी सालाबाद प्रमाणे आदर्श गाव रेनवडी येथील ग्रामस्थ वारकरी यांनी निघोज मार्गे पिंपळनेर येथे पायी दिंडी सोहळा आयोजित केला यामध्ये दरवर्षीप्रमाणे पत्रकार भास्कर कवा दयांच्या परिवारा कडूनअल्प उपहार करून दिंडी पिंपळनेर कडे मार्गस्थ झाली अतिशय चैतन्य अशा वातावरणामध्ये निघोज मध्ये श्री मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तसेच सामाजिक कार्यकर्ते निळकंठ सोनवणे भास्कर कवा द व पत्रकार संघामार्फत दिंडीचे स्वागत केले जाते अशी माहिती ज्येष्ठ पत्रकारमुकुंद निघोज कर यांनी दिली