सविस्तर वृत्त असे की कुकडी डावा कालवा यामधून एक मार्च रोजी पाणी आवर्तन सोडावे अशी मागणी तील शेतकरी तसेच माजी सरपंच ठकाराम लंके साहेब व शिवसेना व शिवबा संघटनेतील कार्यकर्ते तसेच अध्यक्ष अनिल शेटे यांनी पत्राद्वारे केली आहे सध्या तातडीने पिकांना पाण्याची गरज असल्याने त्वरित आवर्तन सोडावी अशी मागणी त्यांनी या पत्रकार द्वारे केली आहे काही भागात पिण्याचे पाणी सध्या तुटवडा भासत आहे व उभे जळून जाण्याची शक्यता असल्यामुळे त्वरित आवर्तन सोडावी अशी मागणी कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग नारायणगाव यांच्याकडे केली आहे अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांनी दिली आहे

