निघोज तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथील श्रीराम मंदिरात दररोज हरिपाठ नित्यनेमाने चार ते पाच वाजता सायंकाळी होत असतो आज शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी वारकरी हरिपाठ करण्यातरंगून गेले होते भव्य आणि दिव्य अशा या श्रीराम मंदिरात अखंड हरिपाठ होतअसतो ज्येष्ठ पत्रकार श्री मुकुंद निघोजकर यांच्याकडून