*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडूनआज बुधवारी सायंकाळी पाडळी आळे,म्हस्केवाडी, रेनवडी,अळकुटी परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना निघोज जिल्हा परिषद गटाचे नेते अहिल्यानगर शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.भास्करराव शिरोळे,तसेच झालेल्या नुकसानीची लवकरात लवकर पंचनामे करून,शेतकऱ्यांना ताबडतोब मदत करण्यात यावी अशीही मागणी डॉ.भास्करराव शिरोळे यांनी केली आहे…….!. 🌱🌧️🌾🌱🌧️🌾🌱🌧️