ज्येष्ठ पत्रकार मुकुंद रामचंद्र निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की नुकताच दहावीचा निकाल लागला यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये दहावीच्या परीक्षेत 94.20 टक्के गुण मिळवले यामुळे संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच शिक्षक वर्गांनी कौतुक केले शांताराम कळसकरसाहेब वसंत कवा दसर प्रकाश वसंत कवादसंगीता कवादशौकत मोमीन व इतरांकडून तिला भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या पुष्कर ज्वेलर्स चेसंचालक प्रशांत अरुण लोळगे यांची वेदिकाकन्या आहे अल्पसंख्याक समाज मंडळ निघोज राज्य मराठी पत्रकार संघ व पारनेर तालुका पत्रकार संघातील अभिनंदन करण्यात आले


