*पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की श्री मळगंगा न्यूजचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांचे वर्गमित्र तसेच पत्रकारी क्षेत्रात काम करीत असलेले माननीय श्री दत्ताजी उनवणे साहेब यांचा शनिवार दिनांक 16 मे 26रोजी निघोज येथील अल्पसंख्या क सभागृहात निघोज येथील अल्पसंख्याक समाजाच्या वतीने तसेच आपला गणपती मंडळातील कार्यकर्ते तसेच भावी ग्रामपंचायत सदस्य रवी रणसिंग व त्यांच्या मित्र मंडळाने सत्कार करण्यात आला यावेळी त्यांना त्यांच्या कार्याबद्दल तसेच भावी कार्याबद्दल माता मळगंगे कडून दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या हातून अशीच गावची सेवा घडत राहो अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली


