*पारनेर तालुका प्रतिनिधी श्रीरामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की सोमवार दिनांक 1 जून सायंकाळी पाच वाजता निघोज गटातील भावी जिल्हा परिषद उमेदवार आळकुटी येथील डॉक्टर भास्करराव शिरोळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानेहार्दिक शुभेच्छा मोरया मंगल कार्यालय आळकुटी येथेस्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
यावेळी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर निलेशजी लंके उपस्थित होते तसेच त्यांचे सर्व सहकारी डॉक्टर शिरोळे यांचे सहकारी या निमित्ताने उपस्थित होते यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्यही व उमेदवार ही डॉक्टर भास्करराव शिरोळे असून ते निश्चितच विजयीहोतील अशी ग्वाही निलेशजी लंके यांनी याप्रसंगी दिली व तालुक्यातील सर्व शिवसेना कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामीण भागातील बहुसंख्य चहा ते या कार्यक्रमाला उपस्थित होते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची ताकद दाखवण्यासाठीच मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे दिसून आले


