*श्रीक्षेत्र काळभैरवनाथ मंदिर पुणेवाडी नाथ नगर अतिशय जागृत असे भैरवनाथाचे वास्तव्य असलेले व अत्यंत पावित्र्यात देवाची पूजाअर्चा धार्मिक कार्यक्रम तसेच गोशाळा इत्यादी उपक्रम ट्रस्ट मार्फत राबवली जातात ट्रस्टमार्फत दर अमावस्येला मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जाते अतिशय सुजलाम सुफलाम असा हा परिसर माणसाचे मन वेधून घेतो येतील जागृत देवस्थान श्री भैरवनाथ साक्षात वास्तव्यात असलेले अनुभूती येते आपणही पारनेर तालुक्यातील पुणेवाडी या क्षेत्री अवश्य भेट द्यावी असे विचार कोकण रत्न रामायणाचार्य हरिभक्त परायण विश्वनाथ महाराज वारिंगे यांनी आपल्या रामायण कथेमध्ये व्यक्त केली नुकतीच पुणेवाडी येथील यात्रा बुधवार दिनांक एक पासून चार दिवस चालू आहे त्यामुळे असंख्य भाविक भक्त येथे नियमितयात्रेसाठी येत असतात ही माहिती ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोज कर यांनी पत्रकार द्वारे दिली आहे