*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असेकी नुकतेचमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नंदनवन निवास मुंबई या ठिकाणी भेट घेऊन विविध विषयांवर 10मिनिट चर्चा झाली त्यामध्ये शेतकरी कांदा प्रश्न 🧅🧅 शेतकरी कर्जमाफी अशा मुद्दा वर सविस्तर चर्चा करुन लवकरच शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातील असे शेतकरी सेना चे महेंद्र पांढरकर व इतर शेतकरी बांधवाना शब्द दिला.
यावेळी शिंदे साहेब यांनी महेंद्र पांढरकर यांनी निघोज आणि पारनेर तालुक्यात सर्वसामान्य जनतेच्या केलेल्या कामाचा लेखा जोखा समजुन घेऊन येणारा काळात जिल्हा परिषद, पंचायत समिति निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश पारनेर तालुका शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्ता यांना दिले…
या वेऴी शिंदे साहेब यांनी महेंद्र पांढरकर यांच्या केलेल्या कार्याचे भरभरुन कौतुक केले.अशाच निधड्या शिव सैनिक कार्यकर्ता ची गरज शिवसेना पक्षाला असुन पंचायत समिति साठी सज्ज राहण्याचे निर्देश दिले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख शेतकरी सेना महेंद्र पांढरकर, संतोष पांढरे सर,गोरख खेडकर,संजय जाधव साहेब, तुकाराम पांढरकर आदि उपस्थित होते. 🚩🚩🙏🙏


