*देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज यांचे 11अधिवेशन 22 मे पासून 24 मे पर्यंत संत जनार्दन स्वामी आश्रम तपोवन पंचवटी नाशिक येथे आयोजित केले आहे याही वर्षी महा कुंभाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची चिन्हे आहेत या अधिवेशनाला आवर्जून उपस्थित राहून तीन दिवस विविध वाक्यांचे मनोगते तसेच विविध स्पर्धांचे आयोजन केलेले आहे याचा लाभ सर्व समाज बांधवांनी घ्यावा असे आव्हान अध्यक्ष नंदकुमार यांनी निवेदनाद्वारे केले आहे की माहिती देशस्थ दैवज्ञ सुवर्णकार समाज प्रसिद्धीप्रमुख मुकुंद रामचंद्र निघोज कर यांनी पत्रकाद्वारे दिली आहे तरी सर्व समाज बांधवांनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती करण्यात येत आहे
