सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे अधिक मासानिमित्त निघोज मध्ये श्रीमद् भागवत महापुराण कथा आयोजन केले असून ही कथा कपिलेश्वर मंगल कार्यालय येथे होणारआहे ही कथा भागवताचार्य खामकर महाराजआपल्या मधुर वाणीतून सांगणार आहे ही कथा दिनांक 28 मे ते 6 जून या दरम्यान होणार आहे या कथेबरोबरच सकाळी काकड आरती होम हवन हरिपाठ भागवत कथा तसेच मातृ पितृ पूजन व सत्कार तसेच महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे या कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ निघोज चिंचोले वडगाव गुंड टाकळी हाजी पठारवाडी गाडीलगाव वडनेर तसेच देवी भोयरे गां जी भोयरेवगैरे व समस्त ग्रामस्थ पंचक्रोशी यांनी आयोजन केलेले आहे यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केलेली आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहा असे आवाहन आयोजकांनी केले आहे


