ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून नुकत्याच झालेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हसे तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेली शर्वरी सीमा गणेश निघोज करही 300 पैकी 272 गुण मिळवून चौथीचा गुणांचा तारा ठरली उत्कृष्ट यशाबद्दल तिचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा निघोज येथील अल्पसंख्य मंडळ पारनेर तालुका पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेचव्यापारी असोसिएशन यांनी तिचे अभिनंदन केले तिच्या यशाबद्दल विशेष असे मार्गदर्शन वाकचौरे मॅडम मुख्याध्यापक रासकर मॅडम व लामखडे सर मार्गदर्शक शिक्षक तिचे वडील श्री गणेश अशोक निघोज कर यांनी विशेष परिश्रम घेतले शर्वरी श्रीमान गणेश निघोज कर ही ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांची लाडकी नात आहे



