*ज्येष्ठ पत्रकार मुकुंद निघोजकर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री प्रभाकर स्वामी टेंबे महाराज मंदिर अवसरी खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथे गुरुपौर्णिमा कार्यक्रम रूपरेषा खालील प्रमाणे आयोजन केले आहे ही माहिती परमपूज्य श्री प्रभाकर स्वामी टेंबे महाराज मंदिर अध्यक्ष विश्वस्त यांनी दिली आहे
- … प.पु.श्री.प्रभाकरस्वामी टेंबे महाराज मंदिर अवसरी खुर्द, गुरू पौर्णिमा कार्यक्रमाची रुपरेषा खालीलप्रमाणे…
…. मंगळवार , दि. 28 जुलै 2026. संध्याकाळी 6.00 ते 7.00. श्री. सुक्त हवन होइल.
…. बुधवार , दि. 29 जुलै 2026. सकाळी 7.00 ते 10.00 लघुरुद्र अभिषेक.
ज्या भक्तांना अभिषेक करावयाचा असेल त्यांनी सहभाग नोंदवावा व ईच्छा असेल त्यांनी दुध, दही, मध, तुप, केळी, केशर किंवा साखर, आणावी.
… अभिषेकानंतर सकाळी 10.15 ते 11.00 पर्यंत गुरु पौर्णिमेचा मुख्य कार्यक्रम .
…… त्यानंतर भजन व सत्संग होईल.
…… 11.45 वा. पालकी निघेल.
……. 12.00 आरती
…….. त्यानंतर महाप्रसाद होईल.
……. कृपया सर्व भक्तगणांनी व शिष्यगणांनि सभाभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र प्रार्थना.




