पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की दिवस परिसरातील प्रसिद्ध कांदा उत्पादक व आदर्श शेतकरी श्रीयुत दौलतराव शंकर पांढरकर यांना यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिबिर अभियान निमित्त पारनेर तालुक्यात तील निघोज येथील पण पांढरकर वाडी येथील श्री दौलत पांढरकर यांना शेतीनिष्ठ आदर्श शेतकरी पुरस्कार 2026 पारनेर के कार्यसम्राट लाडके आमदार श्री काशिनाथ जी दाते सर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला त्यामुळे निघोज परिसरात श्री पांढरकर यांचे अभिनंदन होत आहे अतिशय सुमधुर स्मितभाषी तसेच आध्यात्मिक क्षेत्रातला वारसा लाभलेले श्री पांढरकर यांना विविध संस्थांकडून अभिनंदन करण्यात आले आहे*“छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान” निमित्त पारनेर तालुक्यातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतीनिष्ठ आदर्श शेतकरी पुरस्कार 2026 पारनेरचे कार्यसम्राट आमदार काशिनाथ दाते सर यांच्या हस्ते स्विकारताना निघोज परिसरातील कांदा उत्पादक प्रगतशील शेतकरी माझे वडील श्री.दौलतराव शंकर पांढरकर . समवेत शेतकरी सेना तालुका प्रमुख महेंद्र पांढरकर,माजी सोसायटीचे व्हा चेअरमन प्रकाशशेठ पांढरकर, विठ्ठलशेठ वराळ,प्रज्वल गाडेकर, देविदासशेठ पांढरकर, गणेश वराळ,मयुर गारुडकर , वरुण पांढरकर आदी पांढरकरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते🌷🌷💐💐🌹🌹🌹🌹🌹🙏




