पारनेर तालुका प्रतिनिधी श्री रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की नुकत्याच एकनाथ शिंदे शिवसेना गटात प्रवेश केलेल्या आळकुटी येथील सरपंच व प्रशासक डॉक्टर सौ कोमल ताई भंडारी यांनी प्रयत्न करून एकनाथ शिंदे शिवसेना नेते माननीय सुजित झावरेपाटील साहेब यांच्या यांच्यामार्फत खामकर वस्ती व खडकी वस्ती येथे हाय मास्टदिवा कार्यान्वित केला आहे त्यामुळे त्या वस्तीवर होत असलेला आमदार व हे जाण्याची गैरसोय होत होती त्यामुळे भंडारी यांचे गावकऱ्यांनी आभार मानले वाड्यावरची काम करण्याची त्यांची पद्धत अतिशय वाखाणण्या जोगीआहे


