*पारनेर तालुका प्रतिनिधी रामदास नरड यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की नुकतेच काँग्रेस पक्षाचे युवा नेतृत्व माननीय राहुल गांधी यांनी पुणे येथे विद्यार्थ्यांची संवाद साधून मोठ्या प्रमाणात युवा जागृती केली याप्रसंगी पारनेर तालुक्यातील भोंद्रे या गावची सुकन्या कुमारी रमाप्रसाद झावरे येणे राहुल गांधी यांच्याशी जो संवाद साधला त्याबाबत अतिशय कौतुक होत आहे ज्येष्ठ पत्रकार तसेच कार्यकारी संपादक लोक परिवर्तन डॉ मुकुंद रामचंद्र निघोजकर यांनी अभिनंदन केले आहे

