*ज्येष्ठ पत्रकार डॉ. मुकुंद निघोज कर यांच्याकडून सविस्तर वृत्त असे की सातत्याने सोनार समाजा वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सोनार समाजाचा बुलंद आवाज सुवर्णकन्या सौ चित्राताई वाघ यांनी सोनार समाजाविषयी असलेल्या वस्तुस्थितीचा पाढा गृहराज्य मंत्रालयात मंत्री महोदयासमोर अतिशय स्पष्टपणे मांडल्या सोनार समाजावर सातत्याने होणाऱ्या अन्यायावर वाचा फोडण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करीत असतात सुवर्णकन्या या नात्याने आपल्या समाजातील अन्यायाविरुद्ध समाज बांधवांना एकत्रित करून त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करून सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या सौ चित्राताई वाघ यांनी मांडलेल्या प्रश्नाबद्दल सोनार समाजातून अभिनंदन होत आहे अशाच प्रकारे कार्य तुमच्यातून सदैव घडो ही नरहरी महाराज चरणी प्रार्थना व्यक्त केली आहे यामध्ये बहुतांशी समाज बांधव त्यांना भेटून आभार व्यक्त केले आहे

