दु:खद निधन वार्ता–मुकुंद निघोज कर
कळविण्यात अत्यंत दु,:ख वाटते की निघोज मधील जुने जाणते व्यक्तीमत्व जयवंत मारूती कवाद यांचे वृद्धापकाळाने वयाच्या १०३ वर्षी सकाळी ७ वाजता दु:खद निधन झाले आहे.तरी त्यांचा अंत्यविधी दुपारी ३:३० वाजता निघोज स्मशानभूमीमध्ये येथे होईल.तरी परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना.
शोकाकुल–
श्रीमती यमुनाबाई जयवंत कवाद
श्री.मोहन जयवंत कवाद
श्री.भास्कर जयवंत कवाद
श्री.ज्ञानेश्वर जयवंत कवाद
सौ.संगिता मच्छिंद्रनाथ गांडाळ
श्री.बबनराव पाटीलबा कवाद
श्री.रामदास पाटीलबा कवाद
श्री.महादेव बाळाजी कवाद
श्री.बबन बाळाजी कवाद
श्री.देविदास किसन कवाद
श्री.संजय विठोबा कवाद
गं.भा.मंगल ठकाराम कवाद
श्री.राजाराम सबाजी कवाद
श्री.जयराम सबाजी कवाद
श्री.पोपट सबाजी कवाद
श्रीमती अंजनाबाई भास्कर लंके
सौ.शांताबाई नानाभाऊ येवले
श्री.लक्ष्मण धोंडीबा डेरे
श्री.भिमाजी कान्हु शेटे
श्री.शिवाजी अर्जुन शेटे
श्री.रामदास किसन शेटे
श्री.शिवाजी अर्जुन शेटे
श्री.गोरख बाबाजी पठारे
डाँ.विक्रम बाबासाहेब वराळ
श्री.सोमनाथ ठकाराम ढवळे
श्री.नितीन अण्णासाहेब येवले व येवले परिवार
